📢 सरकारी नोकरीची मोठी संधी! 📢
👮 पदाचे नाव :
चौकीदार (Watchman)
📌 एकूण पदे : ४७८
🗂️ जिल्हानिहाय पदसंख्या :
अमरावती – १९
अकोला – १३
नागपूर – ८
यवतमाळ – ११
वर्धा – ६
चंद्रपूर – २२
गडचिरोली – १६
भंडारा – ५
गोंदिया – १६
अहिल्यानगर – १५
धुळे – २९
नंदुरबार – ५३
नाशिक – ७६
जळगाव – ९
पुणे – २६
ठाणे – ११
रायगड – ११
पालघर – ४१
सोलापूर – ५
छ. संभाजीनगर – २२
नांदेड – २
हिंगोली – २
🎓 शैक्षणिक पात्रता :
✔ किमान १० वी उत्तीर्ण
🎯 वयोमर्यादा :
१८ ते ३८ वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांना : ५ वर्ष सूट
💰 परीक्षा शुल्क :
खुला प्रवर्ग : ₹१०००
मागासवर्गीय : ₹९००
📅 ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख :
🖥️ १८ मे २०२६
निवड प्रक्रिया: संगणक आधारित परीक्षा (Computer-Based Test) 200गुण..
भरती महाराष्ट्रातील नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांसारख्या आदिवासी विभागांतर्गत आश्रमशाळा आणि वसतिगृहांसाठी आहे.
🌐 अधिक माहितीसाठी :
👉 https://tribal.maharashtra.gov.in
✨ कमी शिक्षणात सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी!