🔷 भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) मध्ये ७६ पदांसाठी भरती..
🟢 पदाचे नाव व जागा:
1️⃣ असिस्टंट मॅनेजर ग्रेड-A (General) – ५० पदे
- अनुसूचित जाती – ७
- अनुसूचित जमाती – ३
- ओबीसी – १५
- आर्थिक दुर्बल घटक – ५
- खुला – २०
2️⃣ मॅनेजर ग्रेड-B (General & Specialist Stream) – २६ पदे
- अनुसूचित जाती – २
- अनुसूचित जमाती – ३
- ओबीसी – ७
- आर्थिक दुर्बल घटक – ४
- खुला – १०
📚 शैक्षणिक पात्रता:
👉 कोणत्याही शाखेतील पदवी किंवा B.E./B.Tech (Computer Science/Computer Technology/Information Technology/Electronics/Electronics & Communication)
👉 संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक
🎯 वयोमर्यादा:
🔸 ग्रेड A – ३० वर्षे
🔸 ग्रेड B – ३३ वर्षे
- अनुसूचित जाती/जमाती – ५ वर्षे सवलत
- ओबीसी – ३ वर्षे सवलत
💰 परीक्षा शुल्क:
- खुला/OBC/आर्थिक दुर्बल घटक – ₹1100/-
- अनुसूचित जाती/जमाती/अपंग – ₹175/-
🖥️ ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख:
📅 १८ ऑगस्ट २०२५
🌐 अधिक माहिती आणि अर्ज 👉 www.sidbi.in
⏳ वेळेवर अर्ज करा आणि उत्तम करिअरसाठी पाऊल उचला!
📩 संपर्कासाठी योग्य पोर्टलवर अर्ज करा..
No comments:
Post a Comment