भरती जाहिरात
🛡️ स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC-MTS/Havaldar) – १०७५ पदे
🔹 पदाचे नाव:
- मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ
- हवालदार (CBIC & CBN)
- एकूण १०७५ पदे
🔹 शैक्षणिक पात्रता:
- १०वी / १२वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र
- पदनुसार शैक्षणिक अर्हता आवश्यक
🔹 वयोमर्यादा:
- १८ ते २५ वर्षे / २७ वर्षे (पदाच्या प्रकारानुसार)
- अन्. जाती / जमाती: वयोमर्यादेत ५ वर्षे सूट
- ओबीसी: वयोमर्यादेत ३ वर्षे सूट
- अपंग / महिला / आर्थिक दुर्बल घटक: शासन नियमांप्रमाणे सूट
🔹 परीक्षा शुल्क:
- ओपन / ओबीसी / आर्थिक दुर्बल घटक – ₹१००/-
- अन्.जाती / जमाती / अपंग / महिला उमेदवार: शुल्क माफ
🔹 परीक्षेचा स्वरूप:
- English Language: 50 गुण
- General Intelligence: 50 गुण
- Quantitative Aptitude: 50 गुण
- General Awareness: 50 गुण
🔹 परीक्षा केंद्र (महाराष्ट्रातील):
- अमरावती, नागपूर, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबई इत्यादी
🔹 परीक्षेची तारीख:
📅 २० सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर २०२५
🔹 ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख:
📅 २४ जुलै २०२५
📌 नोंद:
अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी SSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या:
🌐 https://ssc.nic.in
🖊️ लवकर अर्ज करा...
No comments:
Post a Comment